Sunday, August 31, 2025 11:30:47 AM
तुम्ही ITR भरण्याची तारीख चुकवलीत तर तुम्हाला फक्त उशिराचा दंडच नव्हे तर मोठ्या कायदेशीर अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. उशिरा ITR दाखल केल्याने खालील गंभीर तोट्यांना सामोरे जावे लागू शकते.
Jai Maharashtra News
2025-08-03 17:43:00
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाने नोटीस पाठवल्याची धक्कादायक माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
Apeksha Bhandare
2025-07-10 19:51:29
आयकर विभागाने त्यांच्या मालमत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये मालमत्तेत झालेल्या वाढीबाबत विभागाने स्पष्टीकरण मागितले आहे.
2025-07-10 19:30:42
बँकांच्या माध्यमातून, आयकर विभाग तुमच्या उत्पन्नावर आणि तुमच्या खर्चावर बारीक लक्ष ठेवतो. सर्व बँकांनी काही महत्त्वाच्या आणि विशेष व्यवहारांची माहिती आयकर विभागाला देणे आवश्यक आहे.
2025-06-28 14:40:03
नागपूर जिल्ह्यातील एका मजुराला तब्बल 314 कोटींची नोटीस बजावण्यात आली आहे. आयकर विभागाकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. बिकट परिस्थिती असणाऱ्या मजुराला नोटीस आल्याने त्याला धक्का बसला आहे.
2025-04-11 16:31:11
मथुरा जिल्ह्यातील औरंगाबाद येथील शांती नगर येथील एका शेतकऱ्याला 30 कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे.
2025-04-05 16:49:20
दिन
घन्टा
मिनेट